Ad will apear here
Next
लघुउद्योजक पुरस्कार प्रदान
रमेश गायकवाड यांना पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते लघुउद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आलाजालना : जालना येथील रमेश गायकवाड यांना पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते लघुउद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आला. भूमी संस्थेच्या वतीने अलीकडेच झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी अध्यक्ष रमेश गरुड, संस्थेचे सचिव सुरेश ताजणे, बाळू नामदे, सुधीर जोगास, किरण मांदले, स्वप्नील जाधव, सिद्धार्थ पारदे, सुनील वाकडे, संस्थेचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZLZBC
Similar Posts
‘महिलांनी सरकारी योजनांचा लाभ घ्यावा’ जालना :  ‘महिलांनी संघटित होण्याबरोबरच कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घेऊन सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा आणि आपल्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावावा,’ असे आवाहन भोकरदन विभागाचे उपविभागीय अधिकारी हरिशचंद्र गवळी यांनी केले. भोकरदन तालुक्यातील राजूर (गणपतीचे) येथे जालना जिल्हा माहिती कार्यालय, कै
‘द मोदी इयर्स’ पुस्तकाचे प्रकाशन जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपूर्ण देशावर परिणाम करणाऱ्या १२ महत्त्वपूर्ण निर्णयांविषयी सोप्या भाषेत माहिती देणाऱ्या ‘द मोदी इयर्स’ या पुस्तकाचे नुकतेच येथे प्रकाशन करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, या पुस्तकाचे संपादक भगवान दातार आदी मान्यवर उपस्थित होते
झाड हलवून वाहतूक सुरळीत जालना : जाफ्राबाद तालुक्यात २४ जून रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या वेळी माहोरा रोडवर एक मोठे झाड पडल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. जाफ्राबाद तालुक्याच्या दौऱ्यावर असलेले आमदार संतोष पाटील-दानवे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ शासकीय यंत्रणांना कळवून झाड बाजूला
नाना पाटेकर यांचा जीवनगौरव पुरस्काराने होणार गौरव! ग्रामीण स्नेह फाउंडेशनच्या ‘बिहार एक विरासत’ या उपक्रमाअंतर्गत प्रतिवर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवामध्ये देशविदेशातील जवळपास ३००० पेक्षा जास्त चित्रपट दाखविले जातात. इराण, जर्मनी, फ्रान्स, स्पेन, अर्जेंटिना, बांग्लादेश, कॅनडा, पोर्तुगाल, ऑस्ट्रीया, रशिया, ब्राझील,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language